आपणच आपली ओळख करून देणे हा बहुतेक सगळ्यात कंटाळवाणा प्रकार असावा पण ब्लॉग लिहायचा तर ओळख करून दिलीच पाहिजे.
आमची कार्यक्षेत्रं वेगवेगळी. मी आयटी मध्ये तर कौस्तुभचा स्वतःचा छपाईचा व्यवसाय. पण आमच्या अनेक आवडीनिवडी अगदी सारख्या. आवडते लेखक, आवडतं संगीत, आवडते सिनेमे एकसारखे. नॉस्टॅल्जिआ हा आम्हाला जोडणारा अजून एक धागा. त्यामुळं आम्ही गप्पात नेहमीच जुन्या गोष्टी उकरून काढत असतो. या ब्लॉगवरच्या अनेक लेखांचे विषय आम्हाला या गप्पातूनच सुचलेले आहेत. वाचून बघा कदाचित वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावरचा एखादा लेख सापडून जाईल.
dhandolablog@gmail.com
Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to Yashodhan Joshi/Kaustubh Mudgal and Dhaandola with appropriate and specific direction to the original content.
Our blog Dhaandola.co.in creates no claim or credit for images featured on our site unless otherwise noted. All visual content is copyrighted to it’s respectful owners and we make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly remove.
Leave a Reply